येथे तिकीट चिटकवा
दि . १४ मार्च २०१६.
प्रति ,
ग्रामपंचायत वासुंदे ,
ता . दौंड जि . पुणे
पिन . ४१२२१९.
विषय : पिण्याचे पाणी वाटप संदर्भ माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती मिळवणे बाबत .
महोदय / महोदया ,
मी श्री . शरद मुगुटराव जांबले रा . वासुंदे ता . दौंड . वर नमूद केलेल्या विषया संदर्भात पुढील माहिती मिळवू इच्छितो तरी आपण मला सहकार्य करावे हि विंनती .
१) पाणी वाटपाचे प्रमाण काय ? एका कुटुंबास किंवा व्यक्तीस किती पाणी मिळावे ?
२) एखाद्या व्यक्तीस / कुटुंबास पाणी न मिळाल्यास पर्यायी व्यवस्था काय ?
३) साधारण एका दिवसासाठी किती tanker ची व्यवस्था आहे ( गावासाठी/ वस्तीसाठी ) ?
महोदय , वर दिल्याप्रमाणे मला आर्थिक तरतुदीसहित (with economical provison ) माहिती मिळावी.
हि विंनती .
सुज्ञ नागरिक ,
शरद मुगुटराव जांबले
( सही )
प्रत .
१) सरपंच
२) ग्रामसेवक
३) तहसील कार्यालय